जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाला गती द्यावीजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर वाशिम जिल्ह्यातील १८९ गावांच्या प्रगतीचा आढावा वाशिम,दि.२० नोव्हेंबर (जिमाका) पोकरा प्रकल्पाची अंमलबजावणी निश्चित वेळेत, निकषांनुसार आणि समन्वयातून झाली तर जिल्ह्यात हवामान-सक्षम, शाश्वत शेती उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित साध्य होईल. गावपातळीवरील जनजागृती वाढवून,अर्ज प्रक्रिया गतीमान करून आणि सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास अपेक्षित परिणाम मिळतील.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी