नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून दुसरा उमेदवार अर्ज दाखल, AB फॉर्म कोणाला मिळतो बघणं महत्त्वाचं.वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी यांचा दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. काल उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे यांनीही उमेदवारी दाखल केला होता. आता या दोघांपैकी AB फॉर्म कोणाला मिळतो बघणं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे काल