*कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम* *जाहीर सुचना* -------------------------------------- सर्व शेतकरी तसेच व्यापारी,आडते, हमाल,मदतनिस,बंधूंना सुचित करण्यात येते की. 1 **दिनांक २८.११.२०२५. वार शुक्रवार सोयाबीन हळद तुर गहु ज्वारी या शेतमालाची हराशी होनार आहे व गेट सकाळी ६.ते सकाळी ९.वाजे पर्यंत चालु राहील या सुचनेचि नोंद घ्यावी* १)लोडींगचे वाहन येण्याचे जाण्याचे मार्ग अ) गेट नं १ मघील रोड ब) बैल बाजार रोड क) सभाषती निवास समोरील रोड मध्ये