Public App Logo
Profile Picture

Ajay Prabhe

@user327101
89838Followers
0Following
मुर्तीजापूर: जांबा खुर्द येथील ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत माजी सरपंच राजु वानखडे यांचे तहसील परिसरात उपोषण सुरु
मुर्तीजापूर: सिरसो येथील आमदार हरीष पिंपळे यांच्या शेतात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा  पटेल यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
मुर्तीजापूर: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती यांच्यावर भर न्यायालयात बूट फेक करणाऱ्यांवर एफ आय आर दाखल करा,डॉ.श्रीकांत तिडके
मुर्तीजापूर: जीतापुर खेडकर रोडवर देशी दारूची दुचाकीवरून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपीला माना पोलिसांनी केली मुद्देमालासह अटक
मुर्तीजापूर: तहसीलदार यांच्या दालनात प्रगती शेतकरी मंडळासह विविध शेतकरी संघटना,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन
मुर्तीजापूर: माना पोलीस स्टेशनला बकऱ्या चोरीचा गुन्हा तपासात घेताच गुन्ह्यातील आरोपीला टाकरखेडा येथून मुद्देमालासह केली अटक
मुर्तीजापूर: उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सर्वोच्च न्यायालयातील गैरवर्तणूकीचा मुर्तीजापुर वकील संघाकडून जाहीर निषेध
मुर्तीजापूर: आमदार हरीष पिंपळे यांनी उमरी अरब नजिक पुलाजवळ झालेल्या गरजू अपघात ग्रस्त व्यक्तीला तात्काळ दिली वैद्यकीय मदत
मुर्तीजापूर: तालुक्यातील ग्राम कुरुम येथे अवैध गावढी दारू विक्रेत्यावर माना पोलिसांची धाडसी कारवाई मुद्देमालासह आरोपीला केली अटक
मुर्तीजापूर: मुर्तिजापूर शहरात नवदुर्गा व शारदा देवी विसर्जन शांततेत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्याकडून चोख बंदोबस्त
मुर्तीजापूर: संत ज्ञानेश्वर नगरीतील संत गजानन महाराज मंदिरालगत निघालेल्या विषारी सापाला सर्पमित्र मुन्ना श्रीवासने दिले जीवनदान
मुर्तीजापूर: जुनी वस्ती परिसरातील बालाजी मंदिर येथून ५१ फूट उंच रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यासाठी निघाली भव्य शोभायात्रा
मुर्तीजापूर: लकडगंज येथील आमदार हरीष पिंपळेंच्या जनसंपर्क कार्यालयावर राष्ट्रपिता महात्मा गांधी,लाल बहादूर शास्त्रींची जयंती साजरी
मुर्तीजापूर: नगरपरिषद सभागृहात आगामी नवदुर्गा विसर्जन,दसरा व धम्म प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर उपविभाग शांतता समिती सभा संपन्न
मुर्तीजापूर: राष्ट्रीय महामार्ग ५३ लगत हिंदू स्मशानभूमी येथे रेल्वेतून खाली पडून मृत्यू झालेल्या अनोळखी इसमाचा अंतविधी संपन्न
मुर्तीजापूर: उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे शेतकरी संघटनेचे एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन
मुर्तीजापूर: शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार हेक्टरी मदत द्या,काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे
मुर्तीजापूर: उमई जांबा रस्त्यावरील काटेपुर्णा नदीच्या पुलाजवळ एका ४२ वर्षिय इसमाची धारदार शस्त्राने हत्या तर दुसरा  गंभीर जखमी
मुर्तीजापूर: देवरन रस्त्यावर कत्तलीसाठी नेणाऱ्या २ गोवांशांना शहर पोलिसांनी दिले जीवनदान,शहर पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
मुर्तीजापूर: आखरे ॲन्ड मंडलापुरे क्लासेस जवळील रस्त्यावर अल्पवयीन मुलाचे अपहरण शहर पोलीस स्टेशनला दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
मुर्तीजापूर: शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर भारतीय किसान संघ आक्रमक मुख्यमंत्री महोदय,आमदार,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांना निवेदन
मुर्तीजापूर: तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी उबाठा शिवसेनेचे निवेदन
मुर्तीजापूर: उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे तालुक्यात ओला दुष्काळ,सरसकट कर्जमाफीसाठी भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत जन आक्रोश आंदोलन
मुर्तीजापूर: जीतापूर रोडवरील रेल्वे रुळावरील खांबाला दुचाकी धडकल्याने १९ वर्षीय युवकाचा मृत्यू, शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
मुर्तीजापूर: जुनी वस्ती परिसरातील हलवाईपुरा येथे २२ वर्षिय ऑटो चालकाला मारहाण,आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल