मुर्तीजापूर: तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी उबाठा शिवसेनेचे निवेदन
तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन मुर्तिजापूर तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत उबाठा शिवसेनेचे उपविभागीय अधिकारी यांना शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता दिले निवेदन यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक गुल्हाने,तालुकाप्रमुख गजानन चौधरी,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत तिवारी,शेतकरी सेना चे तालुकाप्रमुख अरविंद तायडे,बाळासाहेब खांडेकर यांच्यासह पदाधिकारी,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.