मुर्तीजापूर: उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे तालुक्यात ओला दुष्काळ,सरसकट कर्जमाफीसाठी भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत जन आक्रोश आंदोलन
उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे तालुक्यात ओला दुष्काळ व सरसकट कर्जमाफी तसेच अशा विविध मागण्यांची पूर्तता करण्याबाबत भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताचा उद्या शुक्रवारी २६ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणाऱ्या जन आक्रोश आंदोलनात शेतकऱ्यांनी न चुकता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय किसान संघ प्रांतचे उपाध्यक्ष राहुल राठी यांनी गुरुवार २५ सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता प्रतिक्रियातून केले आहे