मुर्तीजापूर: लकडगंज येथील आमदार हरीष पिंपळेंच्या जनसंपर्क कार्यालयावर राष्ट्रपिता महात्मा गांधी,लाल बहादूर शास्त्रींची जयंती साजरी
सर्वप्रथम आमदार हरीष पिंपळे यांनी संपूर्ण जगाला शांतता व अहिंसेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसानचा नारा देणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमाचे पूजन व मलार्पण करून त्यांच्या जयंती निमित्त गुरुवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता अभिवादन करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष नंदकिशोर राऊत,शहराध्यक्ष हर्षल साबळे,माजी शहर अध्यक्ष रितेश सबाजकर,अविनाश यावले,राहुल गुल्हाने,प्राचार्य गोपाल बोंडे समवेत पदाधिकारी उपस्थित होते.