मुर्तीजापूर: उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सर्वोच्च न्यायालयातील गैरवर्तणूकीचा मुर्तीजापुर वकील संघाकडून जाहीर निषेध
मुर्तिजापूर वकील संघाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील गैरवर्तणूकीचा निषेध व्यक्त करून मंगळवार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना दिले निवेदन भविष्यात अशा प्रकारची कृत्य टाळण्यासाठी आणि न्यायालयाचे पवित्र जपण्यासाठी वकील संघाने तीव्र निषेध व्यक्त व ठराव संमत केला यावेळी मुर्तीजापुर वकील संघाचे पदाधिकारी, वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.