Public App Logo
Profile Picture

SANDEEP NAVASE

@nirbhid
247060Followers
14764Following
नाशिक: भद्रकाली भागातील जुना कथडा, कोळीवाडा येथे गळफास घेऊन एकाने केली आत्महत्या
नाशिक: सातपूर भागातील श्रमिक नगर येथे एकाला बेदम मारहाण
नाशिक: उपनगर भागातील गंधर्व नगरी, मोटवानी रोड येथे विषारी औषध सेवन करून वृद्ध व्यक्तीने केली आत्महत्या
नाशिक: नाशिकरोड भागातील हिंगणवेढा येथे गळफास घेऊन एकाने केली आत्महत्या
नाशिक: अंबड भागातील गणेश चौक सिडको येथून सोळा वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण
नाशिक: उपनगर बोधले नगर येथे भावानेच केला भावाचा खून; उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक: अंबड भागातील सिंहस्थ नगर सिडको येथे गळपस घेऊन तरुणाने केली आत्महत्या
नाशिक: नाशिकरोड भागातील जेहडीशिव येथे विषारी औषध सेवन करून वृद्ध व्यक्तीने केली आत्महत्या
नाशिक: कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीत जय श्रीराम घोषात रोड शो; प्रभाग २० मधील मुक्तिधाम मंदीर परिसरात भगवे फडकले
नाशिक: इंदिरानगर भागातील पेठे रोड येथे घरफोडी करून चोरट्यांनी 2 लाख 76 हजारांचा ऐवज केला चोरी
नाशिक: नाशिकरोड भागातील म्हसोबा मंदिराजवळ जेलरोड येथे अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
नाशिक: आडगाव जकात नाका, मनुदेवी मंदिर येथे रस्ता क्रॉस करत असताना मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू
नाशिक: नाशिकरोड भागात रेल्वेत नोकरी लावून देण्याचे  आमिष दाखवून 30 लाख 98 हजारांची फसवणूक
नाशिक: चोरीच्या 52 मोटरसायकल हस्तगत करण्यात नाशिकरोड पोलिसांना मोठे यश आले; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले कौतुक
नाशिक: भद्रकाली भागात अन्न औषध प्रशासनाने केला प्रतिबंधित सुगंधित गुटखा जप्त
नाशिक: जय भवानी रोड येथे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी महिलेची वीस लाखांची फसवणूक; तिघांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक: रस्त्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या तीन जणांनी पोलिसाला केली दमदाटी; इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक: नाशिकरोड भागातील शेतातील विहिरीत महिलेचा मृतदेह आला आढळून
नाशिक: उबाठा पक्षाच्या उमेदवारांचा भीम नगर येथे प्रचार दौरा; प्रचारदरम्यान नागरिकांच्या गाठीभेटी
नाशिक: भद्रकाली भागात तेलंगण राज्यातील आरोपीला अटक एक
नाशिक: पंचवटी हिरावाडी येथे घर नावावर देण्याचे सांगून चार लाख पंधरा हजार आठशे रुपयांची फसवणूक
नाशिक: आडगाव भागातील एकलव्य नगर नांदूर गाव येथून पिकप चारचाकी वाहन चोरी
नाशिक: टोयोटा शोरूम पाथर्डी फाटा येथे सायकल चोरीतील सराईत आरोपीला अटक
नाशिक: आडगाव येथे अपार्टमेंट मधील दोन फ्लॅट विक्री करण्याचे सांगून तरुणाची 19,40,000₹ फसवणूक
नाशिक: मोटर सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी एबीबी सर्कल येथे केली अटक