Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नाशिक: नाशिकरोड भागातील म्हसोबा मंदिराजवळ जेलरोड येथे अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Nashik, Nashik | Jan 10, 2026
नाशिकरोड भागातील म्हसोबा मंदिराजवळ जेलरोड येथे अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सिद्धांत हुकुमचंद अगोने वय 14 राहणार जेलरोड लक्ष्मी कृपा सोसायटी म्हसोबा मंदिराजवळ यांनी राहत्या घरात बेडरूममध्ये फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. औषध उपचारासाठी त्याला नवीन बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
नाशिक: नाशिकरोड भागातील म्हसोबा मंदिराजवळ जेलरोड येथे अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या - Nashik News