नाशिक: उबाठा पक्षाच्या उमेदवारांचा भीम नगर येथे प्रचार दौरा; प्रचारदरम्यान नागरिकांच्या गाठीभेटी
Nashik, Nashik | Jan 8, 2026 महापालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक १८ मधील उमेदवारांनी गुरुवारी भीमनगर परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन मताचा जोगवा मागितला. उपनेते दत्ता गायकवाड ,माजी आमदार वसंत गीते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.माजी नगरसेविक शैलेश ढगे ,माजी नगरसेविका मंगला आढाव, मंगेश मोरे, प्रमिला मैंद यांना या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे.