Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नाशिक: रस्त्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या तीन जणांनी पोलिसाला केली दमदाटी; इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik, Nashik | Jan 9, 2026
नशा करून रस्त्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या तीन जणांनी कर्तव्यावरील वाहतूक पोलिसाला दमबाजी करीत दहशत पसरविल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई विजय खांडबहाले यांनी फिर्याद दिली आहे.आरोपी सुनील राजू दांडेकर,दीपक बाबासाहेब गायकवाड व सैराट हे तिघे जण काका का ढाबा येथून निघून लेखानगरच्या दिशेने जात असताना फिर्यादी हे त्यांना नीट गाडी चालवा असे म्हटले असता उलट सुलट उत्तरे देऊन बाचाबाची केली.
नाशिक: रस्त्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या तीन जणांनी पोलिसाला केली दमदाटी; इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Nashik News