Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नाशिक: आडगाव येथे अपार्टमेंट मधील दोन फ्लॅट विक्री करण्याचे सांगून तरुणाची 19,40,000₹ फसवणूक

Nashik, Nashik | Jan 6, 2026
अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट विक्री करण्याचे सांगून मुंबईच्या एका इसमाने तरुणाची 19 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.आरोपी प्रशांत विष्णू जोशी याने आडगाव शिवारात असलेला जैनम् अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर २ व ३ विक्री करावयाचे असल्याचे फिर्यादी जयेश मन्साराम माळी यांना सांगितले त्यानुसार आरोपी प्रशांत जोशी यांनी बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केली.
नाशिक: आडगाव येथे अपार्टमेंट मधील दोन फ्लॅट विक्री करण्याचे सांगून तरुणाची 19,40,000₹ फसवणूक - Nashik News