Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

नाशिक: आडगाव भागातील एकलव्य नगर नांदूर गाव येथून पिकप चारचाकी वाहन चोरी

Nashik, Nashik | Jan 8, 2026
आडगाव भागातील एकलव्य नगर नांदूर गाव येथून पिकप चारचाकी वाहन चोरी केल्याची घटना दिनांक सात जानेवारी रोजी उघडकीस आली असून दुपारी तीन वाजता आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप भास्कर वाघमारे राहणार एकलव्य नगर सुदर्शन अपार्टमेंट नांदूरगाव यांची 95 हजार रुपये किमतीची चारचाकी अज्ञात चोरट्याने घराच्या पार्किंग मधून चोरून नेली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोसावी पुढील तपास करीत आहे.