Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नाशिक: नाशिकरोड भागात रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 30 लाख 98 हजारांची फसवणूक

Nashik, Nashik | Jan 10, 2026
रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 32 लाख 98 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली असून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी यांचे नाव व पत्ता पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात आले आहे.फिर्यादी यांना अज्ञात इसमांनी संपर्क साधून फिर्यादी आणि त्यांच्या ओळखीच्या चार जणांना विश्वासात घेऊन रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले.
नाशिक: नाशिकरोड भागात रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 30 लाख 98 हजारांची फसवणूक - Nashik News