Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नाशिक: उपनगर भागातील गंधर्व नगरी, मोटवानी रोड येथे विषारी औषध सेवन करून वृद्ध व्यक्तीने केली आत्महत्या

Nashik, Nashik | Jan 15, 2026
उपनगर भागातील गंधर्व नगरी, मोटवानी रोड येथे विषारी औषध सेवन करून वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 14 जानेवारी रोजी घडली असून सकाळी साडेअकरा वाजता उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 15 जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेकानंद रुद्राजी वाघमारे राहणार रोझा कॉलनी, मोटवानी रोड, नाशिकरोड यांनी राहत्या घरात काहीतरी विषारी औषध सेवन केले. औषध उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
नाशिक: उपनगर भागातील गंधर्व नगरी, मोटवानी रोड येथे विषारी औषध सेवन करून वृद्ध व्यक्तीने केली आत्महत्या - Nashik News