Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

नाशिक: कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीत जय श्रीराम घोषात रोड शो; प्रभाग २० मधील मुक्तिधाम मंदीर परिसरात भगवे फडकले

Nashik, Nashik | Jan 10, 2026
संत महंतांचा आशीर्वाद लाभलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रभाग २० मधील उमेदवार कैलास मुदलियार, दुर्गा नितीन चिडे, सुप्रिया गणेश कदम आणि प्रदीप किसन बागुल यांच्या समर्थनार्थ कालिचरण महाराज आणि अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज हे प्रचाराच्या आखाड्यात उतरले असून आज दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या बाईक रॅलीने लक्ष वेधून घेतले.
नाशिक: कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीत जय श्रीराम घोषात रोड शो; प्रभाग २० मधील मुक्तिधाम मंदीर परिसरात भगवे फडकले - Nashik News