Public App Logo
Jansamasya
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
Newsupdate
���निका

नाशिक: नाशिकरोड भागातील हिंगणवेढा येथे गळफास घेऊन एकाने केली आत्महत्या

Nashik, Nashik | Jan 14, 2026
नाशिक रोड भागातील हिंगणवेढा येथे गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 13 जानेवारी रोजी घडली असून सकाळी साडेनऊ वाजता नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे 14 जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर संतोष वाघ वय 29 राहणार हिंगणवेढा यांनी राहत्या घरातील बेडरूम मध्ये नायलॉन दोरीने गळफास घेतला त्यांचा भाऊ विशाल वाघ यांनी औषध उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले पोलीस हवालदार सानप पुढील तपास करीत आहे.