Public App Logo
Jansamasya
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews

नाशिक: भद्रकाली भागात तेलंगण राज्यातील आरोपीला अटक एक

Nashik, Nashik | Jan 8, 2026
तेलंगणा राज्यातून मागील 8 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने भद्रकाली येथून ताब्यात घेतले आहे.गुन्हे शाखा युनिट दोन कडील अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपयोग निरीक्षक गुलाब सोनार यांना वरंगल सायबर पोलीस स्टेशन तेलंगणा राज्यातून माहिती मिळाली की,वरंगल पोलीस स्टेशन राज्य तेलंगणा येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी मोहम्मद मुनावर अली फिरत आहे. त्यानुसार सापळा रचून ताब्यात घेतले.