Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नाशिक: आडगाव जकात नाका, मनुदेवी मंदिर येथे रस्ता क्रॉस करत असताना मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू

Nashik, Nashik | Jan 10, 2026
आडगाव भागातील जकात नाका,मनुदेवी मंदिर येथे रस्ता क्रॉस करत असताना मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घडली असून रात्री उशिरा आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मुरलीधर भागा शिंदे हे जकात नाका, मनुदेवी येथून रस्ता क्रॉस करत असताना भरधाव आलेल्या मोटरसायकलने त्यांना जोरदार धडक दिली.या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. औषध उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नाशिक: आडगाव जकात नाका, मनुदेवी मंदिर येथे रस्ता क्रॉस करत असताना मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू - Nashik News