Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नाशिक: भद्रकाली भागातील जुना कथडा, कोळीवाडा येथे गळफास घेऊन एकाने केली आत्महत्या

Nashik, Nashik | Jan 15, 2026
भद्रकाली भागातील जुना कथडा, कोळीवाडा येथे गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 14 जानेवारी रोजी घडली असून दुपारी साडेचार वाजता भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 15 जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत भारत डांगरे राहणार मरी माता मंदिराचे शेजारी जुना कथडा कोळीवाडा यांनी राहत्या घराच्या जवळील सुलभ सौचालयाच्या पाठीमागे झाडाला कपडा बांधून गळफास घेतला. औषध उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.