Public App Logo
Jansamasya
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
Newsupdate
���निका

नाशिक: अंबड भागातील गणेश चौक सिडको येथून सोळा वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण

Nashik, Nashik | Jan 14, 2026
अंबड भागातील गणेश चौक सिडको येथून सोळा वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दिनांक 12 जानेवारी रोजी घडली असून 13 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे 14 जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची 16 वर्षी अल्पवयीन मुलगी घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली. तिला कोणीतरी काहीतरी आमिष दाखवून पळून नेल्याचा अंदाज व्यक्त करत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक: अंबड भागातील गणेश चौक सिडको येथून सोळा वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण - Nashik News