Public App Logo
Profile Picture

Yogesh Patil

@yogeshbalasahebpatil
129939Followers
0Following
पारोळा: एका महिन्यात या बोगस जन्म नोंदी चा छडा लागेल, किरीट सोमय्या यांची रताळे भाटपुरा गावात भेट
पारोळा: पारोळा नगरपरिषद विषय समिती निवड नगरपालिका सभागृहात बिनविरोध
पारोळा: भाटपुरी येथील चार हजार बनावट जन्मनोंदी प्रकरणातील बिहारमधील आरोपीला पोलीस कोठडी
पारोळा: दळवेल येथे 58 वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या.
पारोळा: जलसा हॉटेल जवळ कार व मोटरसायकलच्या जोरदार धडकेत दोन जण गंभीर जखमी
पारोळा: धुळ्याकडून पारोळा कडे येत असताना करंजी गावाजवळ मोटरसायकल रोडच्या साईडला फेकली जाऊन दोन जण जखमी
पारोळा: दहिगाव येथे घाणीचे साम्राज्य, ग्रा. प. चे दुर्लक्ष, ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दिले निवेदन
पारोळा: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगर परिषदेमार्फत चाबी वाटप व बांधकाम परवानगी वाटप
पारोळा: सावखेडे गावाजवळ इको गाडीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक अपघातात चार जण गंभीर
पारोळा: कुटीर रुग्णालयात सिकल सेल जनजागृती बाबत बैठक संपन्न.
पारोळा: तालुक्यातील मेहु टेहू जोगलखेडे दरम्यान ट्रॅक्टर व मोटरसायकलचा अपघातात पशु डॉक्टरचा मृत्यू.
पारोळा: नगरपरिषदेच्या शिवसेना पक्षाचा गटनेतेपदी अमृतभाऊ चौधरी यांची निवड
पारोळा: तरुणांनी राष्ट्रनिर्मितीसाठी विशेष श्रमसंस्कार शिबिरात सहभागी होणे गरजेचे आहे. अँड. रोहन मोरे.
पारोळा: एक हजारांची लाच घेताना पारोळ्यातील वायरमन नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात
सौर कृषी पंपाचे सर्वेक्षण करण्यासाठी
स्वीकारली लाच
पारोळा: मुंदाने गावाजवळ मोटरसायकल व कारच्या जोरदार धडकेत एक जण गंभीर जखमी
पारोळा: विकासालाच प्राधान्य दिल्याने माय-बाप जनतेने भरभरून साथ दिली” – आमदार  अमोल पाटील
पारोळा: बस स्थानकात बेवारस वृद्धाचा मृतदेह आढळून आला, पोलिसांनी ओळख पटवण्याचे केले आव्हान
पारोळा: करंजी गावाजवळ ओमनी व्हॅन चा तोल जाऊन व्हॅन झाली पडली
पारोळा: बालाजी प्राथमिक विद्यालयास उपशिक्षणाधिकारी यांची भेट
पारोळा: भोंडण  येथील सरपंचाचा गटविकास अधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर
पारोळा: जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजर
पारोळा: हनुमंत खेडे येथील एका वृद्धाच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले
पारोळा: केंद्र शाळा सार्वे बु.येथे आनंद मेळावा उत्साहात साजरा
पारोळा: श्री बालाजी शैक्षणिक संकुलात अवतरला सह्याद्रीचा सिंह... छत्रपती शिवाजी महाराज...!
श्री बालाजी शैक्षणिक संकुल झाले शिवमय
पारोळा: पारोळा प. स. चे गटविकास अधिकारी भूषण कदम यांची उंदीरखेडे  ग्रामपंचायत येथे भेट
Yogesh Patil (@yogeshbalasahebpatil) | Public App