Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ
Crimenews

पारोळा: दहिगाव येथे घाणीचे साम्राज्य, ग्रा. प. चे दुर्लक्ष, ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

Parola, Jalgaon | Jan 16, 2026
पारोळा :-तालुक्यातील दहिगाव मोहाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गटार (नाली) स्वच्छता न झाल्याबाबत शबरी माता संघटना व ग्रामस्थांतर्फे तहसीलदार,गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना निवेदन देण्यात आले आहे.