Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Bhopal
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket

पारोळा: हनुमंत खेडे येथील एका वृद्धाच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले

Parola, Jalgaon | Jan 5, 2026
पारोळा येथील बस स्थानकात हनुमंत खेळे येथील एका वृद्ध इसमाला बाहेरगावी जात असताना अचानक छातीत दुखू लागले व चक्कर आल्याने त्यांना त्वरित घटनास्थळावरील नागरिकांनी रुग्णवाहिका बोलवून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.