सावखेडे गावाजवळ बुलढाणा कडून सुरत जाणाऱ्या इको गाडीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.