तालुक्यातील भोंडण दिगर गावाचे लोकनियुक्त सरपंच अधिकार अशोक पाटील यांनी पंचायत समिती पारोळा येथे आपला लोकनियुक्त सरपंच पदाचा राजीनामा पारोळा गटविकास अधिकारी यांच्याकडे स्वइच्छेने सुपूर्द केला.
पारोळा: भोंडण येथील सरपंचाचा गटविकास अधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर - Parola News