तालुक्यातील दळवेल येथील एका 58 वर्षीय वृद्धाने त्यांच्या स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 18 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
पारोळा: दळवेल येथे 58 वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या. - Parola News