Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Bhopal
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket

पारोळा: तालुक्यातील मेहु टेहू जोगलखेडे दरम्यान ट्रॅक्टर व मोटरसायकलचा अपघातात पशु डॉक्टरचा मृत्यू.

Parola, Jalgaon | Jan 12, 2026
पारोळा येथील कजगाव रस्त्यावरील मेहु टेहू व जोगलखेडे दरम्यान ट्रॅक्टर व मोटरसायकलचा अपघात होऊन त्यात जोगलखेडे येथे 46 वर्षीय कार्यरत असलेले पशु धन पर्यवेक्षक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
पारोळा: तालुक्यातील मेहु टेहू जोगलखेडे दरम्यान ट्रॅक्टर व मोटरसायकलचा अपघातात पशु डॉक्टरचा मृत्यू. - Parola News