Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Bhopal
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket

पारोळा: नगरपरिषदेच्या शिवसेना पक्षाचा गटनेतेपदी अमृतभाऊ चौधरी यांची निवड

Parola, Jalgaon | Jan 12, 2026
पारोळा नगरपरिषदेच्या शिवसेना पक्षाचा गटनेतेपदी अमृतभाऊ चौधरी, उपगटनेतेपदी पंकजभाऊ मराठे व प्रतोदपदी नितीनभाऊ सोनार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करत अभिनंदन केले.
पारोळा: नगरपरिषदेच्या शिवसेना पक्षाचा गटनेतेपदी अमृतभाऊ चौधरी यांची निवड - Parola News