Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ
Crimenews

पारोळा: जलसा हॉटेल जवळ कार व मोटरसायकलच्या जोरदार धडकेत दोन जण गंभीर जखमी

Parola, Jalgaon | Jan 17, 2026
धुळे रोडवरील जलसा हॉटेल जवळ कार व मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन सदर अपघातात दोन जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना आज घडली जखमींना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे पारोळा येथील कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
पारोळा: जलसा हॉटेल जवळ कार व मोटरसायकलच्या जोरदार धडकेत दोन जण गंभीर जखमी - Parola News