पारोळा येथील बस स्थानकात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास एका 45 ते 50 वर्षीय वृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात बस स्थानक प्रमुख यांनी भ्रमणध्वनीद्वारे कळविल्यानंतर गोपनीय विभागाचे भूषण पाटील यांनी बस स्थानकात जाऊन चौकशी व कागदपत्र तपासणी केली असता त्यांच्याकडे काही आढळून आले नाही