पारोळा ----कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग संलग्नित राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा. राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर आज पासून शिक्षण शास्त्र महाविद्यालय टेहू येथे माजी सैनिक विठ्ठल भास्कर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.