तालुक्यातील तामसवाडी येथील हेमंत मच्छिंद्र पाटील उर्फ नाट्या याचेविरुध पारोळा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेचे कलम 109, 118(1), 118(2) तसेच मुंबई पोलीस एक्ट 1951 चे 135, 142 कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याकामी आरोपी यास दिनांक 05/08/2024 रोजी अटक करण्यात आलेली होती तेव्हापासून जवळपास 15 महिने आरोपी जेलबंद होता.