Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ
Crimenews

पारोळा: कुटीर रुग्णालयात सिकल सेल जनजागृती बाबत बैठक संपन्न.

Parola, Jalgaon | Jan 15, 2026
पारोळा येथील कटीर रुग्णालयात सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियानाबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली . यावेळी दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सिकलसेल अमेनिया  या विशेष अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.