पारोळा:---- येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित पूर्व प्राथमिक-प्राथमिक, डॉ.व्ही.एम. जैन माध्यमिक व आप्पासाहेब यू. एच. करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने "गुंजन "सप्तसुरांचे मनोरंजन.. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांतर्गत प्रथम पुष्प *सह्याद्रीचा सिंह*" कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.