तालुक्यातील रताळे येथील भाटपुरा गावाला माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भेट दिली. त्या वेळी हा तपास युद्ध पातळीवर सुरू असून महिन्या भरात याचा उलगडा होईल. घडलेल्या घटनेची माहिती देतांना सोमय्या म्हणाले की, बोगस मतदार , बोगस जन्म नोंदी या बाबत मी एक वर्षा पासून शोध घेत आहे. या साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सजग आहेत. त्यांच्या आदेशाने मी ही चौकशी करत आहे.