Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ
Crimenews

पारोळा: करंजी गावाजवळ ओमनी व्हॅन चा तोल जाऊन व्हॅन झाली पडली

Parola, Jalgaon | Jan 9, 2026
करंजी गावाजवळ ओमनी व्हॅन चा तोल गेल्याने व्हॅन पलटी झाल्याची घटना आज घडली सदर अपघातात दोन जण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना त्वरित पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.