पारोळा कडून चाळीसगाव कडे जात असताना मुंदाणे फाट्याजवळ मोटरसायकल व कारची जोरदार धडक झाली असून अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.