नगरपरिषद विषय समित्यांच्या सदस्यांची बिनविरोध निवड नगरपालिका सभागृहात सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता पिठासन अधिकारी तथा पारोळा तहसिलदार डॉ उल्हास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी तुषार नेरकर,लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत बी पाटील व उपाध्यक्ष रोहन मोरे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.