पारोळा -- तालुक्यातील सार्वे येथील.जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे आज आनंद मेळावा आनंदाने साजरा करण्यात आला. क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले राज माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमोद पाटील तर प्रमूख पाहुणे म्हणून मनोज नरसिंग पाटील सरपंच यांच्या हस्ते कार्यक्रमाची रिबन कापून कार्यक्रमाला सुरुवात कऱण्यात आली.