Public App Logo
Profile Picture

NEWS E TV MARATHI

@ikbalsheikh
171002Followers
2Following
वणी: भरधाव कारचा भीषण अपघात, कार चालक जखमी मुकुटबन रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळील घटना
वणी: पाटाळा जवळ राजकीय पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल बार चालकाला 25 हजारांचा हप्ता सुरु करण्यासाठी धमकी
वणी: कुंभारखनी जंगलात कोंबड बाजारावर पोलिसांची धाड; ६ जण अटकेत,1 लाख 4 हजारचा मुद्देमाल जप्त
मारेगाव: मार्डी परिसरात रेती व्यवसायाच्या वादातून मारहाण तिघे गंभीर जखमी मारेगाव पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल
वणी: 50 रुपयांच्या वादातून देशी भट्टीवर काम करणा-या एकावर चाकूने हल्ला, ब्राम्हणी फाटा येथील घटना आरोपीवर गुन्हा दाखल
वणी: कौटुंबिक वादातून लोखंडी रॉडने मारहाण; महिला गंभीर जखमी, राजुर कॉलरी येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल
वणी: शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये वाद कुऱ्हाडिणे हल्ला बेसा येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल
वणी: शेकोटीच्या वादातून धक्काबुक्की करत जातीवाचक शिवीगाळ विठ्ठलवाडी येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल
वणी: भरधाव ट्रकची दुचाकीला मागून धडक दुचाकीचालक जागीच ठार नायगाव जवळील घटना
वणी: वणी नगर परिषदेचे सर्व 6 समित्यांचे सभापती, उपसभापती पदावर भाजपचे नगरसेवक,न.प.सभागृहात झाली निवड प्रक्रिया
मारेगाव: पोलीस असल्याची बतावणी करून मारहाण करत मागितली खंडणी तिघांना अटक लाखापूर येथील घटना
मारेगाव: विहार ट्रस्टी नोंदणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलन
वणी: मुर्धोनी ग्रां.पं.मधील भ्रष्टाचारी चौकशी करा,अन्यथा आमरण उपोषण, ग्रा.प.सदस्यांची विश्रामगृह येथे पत्रकार परिषद
वणी: वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
वणी: दुचाकीवर घाण टाकून भामट्याने 70 हजारांची रोकड पळविली,जटाशंकर चौका येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल
मारेगाव: गळफास घेऊन इसमाची आत्महत्या मारेगाव तालुक्यातील सोनू पोड येथील घटना
मारेगाव: तालुक्यातील नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये मारेगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन
वणी: नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई; २५ हजार रुपये दंड, विक्रेत्यांना अडीच लाखांचा दंड - वणी पोलिसांचे आवाहन
वणी: लालपुलिया परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू अज्ञात वाहन चालकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल
वणी: शिवसेना (उबाठा) ला मोठा धक्का – शहर संपर्क प्रमुख राजू तुणकर यांचा राजीनामा
वणी: नगराध्यक्ष विद्या आत्राम यांची नगरपरिषद कार्यालयात पत्रकार परिषद, शंभर दिवसाच्या विकास आराखड्याबाबत दिली माहिती
वणी: तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती न मिळाल्याने संताप; युवासेना ठाकरे गटाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
वणी: नगरपरिषदेच्या प्रांगणात संपन्न झाला नव lनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ
वणी: विश्राम गृह येथे प्रहार जनशक्ती पक्ष व आंबेडकरी जन आंदोलन समितीची पत्रकार परिषद रेती तस्करीवर आळा घालण्याची मागणी
वणी: 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी कॉलेजमधून बेपत्ता फूस लावून पळवून नेल्याची वणी पोलिसांत तक्रार,वरोरा रोडवरील घटना