Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

मारेगाव: मार्डी परिसरात रेती व्यवसायाच्या वादातून मारहाण तिघे गंभीर जखमी मारेगाव पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल

Maregaon, Yavatmal | Jan 18, 2026
तालुक्यातील मार्डी परिसरात रेती व्यवसायाच्या वादातून बारसमोर झालेल्या जोरदार हाणामारीने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत फायटर, दगड व लाथाबुक्क्यांचा वापर झाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मारेगाव: मार्डी परिसरात रेती व्यवसायाच्या वादातून मारहाण तिघे गंभीर जखमी मारेगाव पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल - Maregaon News