Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

वणी: शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये वाद कुऱ्हाडिणे हल्ला बेसा येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल

Wani, Yavatmal | Jan 16, 2026
शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये वाद झाला. वणी तालुक्यातील बेसा येथे ही घडली असून, एकाने पुतण्यावर कु-हाडीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात पुतण्या गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.