Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

वणी: शेकोटीच्या वादातून धक्काबुक्की करत जातीवाचक शिवीगाळ विठ्ठलवाडी येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल

Wani, Yavatmal | Jan 16, 2026
वणी शहरातील विठ्ठलवाडी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने गंभीर वळण घेतले. शेकोटीसाठी काड्या नेण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीस जातीय अपमान, धमकी व धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी: शेकोटीच्या वादातून धक्काबुक्की करत जातीवाचक शिवीगाळ विठ्ठलवाडी येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल - Wani News