वणी: भरधाव ट्रकची दुचाकीला मागून धडक दुचाकीचालक जागीच ठार नायगाव जवळील घटना
Wani, Yavatmal | Jan 16, 2026 वणी-वरोरा मार्गावरील नायगाव जवळ गुरुवारी रात्री 11वाजताच्या दरम्यान भरधाव ट्रक ने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला