तालुक्यातील मुक्ता येथील युवकाने सोनू पोड येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मारेगाव: गळफास घेऊन इसमाची आत्महत्या मारेगाव तालुक्यातील सोनू पोड येथील घटना - Maregaon News