Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

वणी: भरधाव कारचा भीषण अपघात, कार चालक जखमी मुकुटबन रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळील घटना

Wani, Yavatmal | Jan 19, 2026
भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाल्याची घटना नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात वाहन चालवत असलेले शिक्षक जखमी झाल्याची माहिती असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी रात्रीच्या दरम्यान घडली