Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

वणी: पाटाळा जवळ राजकीय पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल बार चालकाला 25 हजारांचा हप्ता सुरु करण्यासाठी धमकी

Wani, Yavatmal | Jan 19, 2026
एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगत बार ऍन्ड रेस्टॉरन्ट चालकाला खंडणी मागितल्याच्या प्रकारामुळे वणी शहरात एकच खळबळ उडाली आहे. पाटाळा पुलाजवळील वेदा बार अँड रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. बार मॅनेजरला दरमहा 25 हजार रुपयांचा हप्ता सुरु करण्यासाठी धमकी दिली. या प्रकरणी आरोपी मोबीन शेख विरोधात खंडणीच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी: पाटाळा जवळ राजकीय पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल बार चालकाला 25 हजारांचा हप्ता सुरु करण्यासाठी धमकी - Wani News