Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

वणी: कुंभारखनी जंगलात कोंबड बाजारावर पोलिसांची धाड; ६ जण अटकेत,1 लाख 4 हजारचा मुद्देमाल जप्त

Wani, Yavatmal | Jan 19, 2026
वणी तालुक्यातील वेकोलिच्या कुंभारखनी क्वार्टर परिसरातील जंगल भागात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर वणी पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांचा खुलेआम जुगार खेळणाऱ्या ६ आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली असून, 1 लाख 4 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
वणी: कुंभारखनी जंगलात कोंबड बाजारावर पोलिसांची धाड; ६ जण अटकेत,1 लाख 4 हजारचा मुद्देमाल जप्त - Wani News